भारतात Non Communicable Diseases चा धोका वाढला: 63% मृत्यू हृदयविकार, मधुमेह आणि कॅन्सरमुळे
भारतात Non Communicable Diseases (NCDs) चा धोका वाढत आहे. WHO नुसार, एकूण मृत्यूंपैकी 63% मृत्यू हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगामुळे होतात.

भारतात Non Communicable Diseases (NCDs) चा धोका वाढत आहे. WHO नुसार, एकूण मृत्यूंपैकी 63% मृत्यू हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगामुळे होतात.

गडचिरोली जिल्ह्यात ‘मलेरिया निर्मूलन मोहीम’ (Malaria Elimination Initiative) सुरू झाली आहे. या मोहिमेचा उद्देश 2030 पर्यंत मलेरियामुक्त महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करणे आहे. तपासणी, उपचार आणि जनजागृतीवर भर देत ही मोहीम गावोगावी पोहोचत आहे.