JNP Janadhar – Marathi News

मराठी

National Security

बंगालच्या उपसागरात क्षेपणास्त्र प्रक्षेपण करताना भारतीय नौदल Representation Image

India Missile Test: बंगालच्या उपसागरात भारताची क्षेपणास्त्र चाचणी; २४-२५ सप्टेंबरला ‘नो-फ्लाय, नो-सेल’ झोन

भारताने बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) आगामी क्षेपणास्त्र चाचणीसाठी (Missile Test) अधिसूचना जारी केली आहे. २४ ते २५ सप्टेंबरदरम्यान चाचणी होणार असून, यामागे संरक्षण क्षमता (Defense Capability) वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

Read More »