JNP Janadhar – Marathi News

मराठी

Maharashtra Teachers

TET परीक्षेच्या निर्णयावर शिक्षक संघटनांचा विरोध Representative image

Supreme Court चा मोठा निर्णय: कार्यरत शिक्षकांसाठी TET Exam अनिवार्य; महाराष्ट्रात वाद पेटला

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालानुसार आता कार्यरत शिक्षकांसाठी (Existing Teachers) देखील TET परीक्षा (TET Exam) अनिवार्य आहे. दोन वर्षांच्या आत ही परीक्षा उत्तीर्ण न केल्यास नोकरी गमवावी लागेल. या निर्णयामुळे शिक्षक संघटना संतप्त आहेत.

Read More »