Kantara Chapter 1 लवकरच भेटीला; २ ऑक्टोबरला रिलीज होणार चित्रपट
बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कांतारा: चाप्टर १’ (Kantara Chapter 1) अखेर चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. २ ऑक्टोबर २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.