JNP Janadhar – Marathi News

मराठी

हेल्थ

एका मुलाचे चित्र, जो मानसिक ताणामुळे चिंतेत दिसत आहे. प्रातिनिधिक प्रतिमा

Children Mental Health: लहान मुलांचे मानसिक आरोग्य; ताण-नैराश्य वाढले, कारणे आणि उपाय जाणून घ्या

लहान मुलांमध्ये मानसिक आरोग्य (Children Mental Health) समस्या आणि ताण वाढला आहे. UNICEF नुसार प्रत्येक सात मुलांपैकी एक मानसिक आजाराने ग्रस्त आहे. स्मार्टफोनचा अतिवापर, शैक्षणिक दबाव आणि पालकांच्या अपेक्षा यांसारख्या कारणांसह यावरचे उपाय जाणून घ्या.

Read More »
भारतातील NCDs मृत्यूचे वाढलेले प्रमाण प्रातिनिधिक प्रतिमा

भारतात Non Communicable Diseases चा धोका वाढला: 63% मृत्यू हृदयविकार, मधुमेह आणि कॅन्सरमुळे

भारतात Non Communicable Diseases (NCDs) चा धोका वाढत आहे. WHO नुसार, एकूण मृत्यूंपैकी 63% मृत्यू हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगामुळे होतात.

Read More »
होमिओपॅथी आणि एलोपॅथी वाद Representation Image

महाराष्ट्र सरकारने Homeopathy Doctors ना एलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी, IMA चा तीव्र विरोध, महाराष्ट्रात वाद पेटला

महाराष्ट्र सरकारने Homeopathy Doctors एलोपॅथीचा सराव करण्याची मर्यादित परवानगी दिली आहे. IMA चा Maharashtra Government च्या या निर्णयाला तीव्र विरोध असून, आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read More »
गडचिरोलीमलेरिया निर्मूलन मोहीम Representation image

गडचिरोलीत ‘Malaria Elimination Initiative’ सुरू: ‘२०३० पर्यंत मलेरियामुक्त महाराष्ट्र’ चे ध्येय

गडचिरोली जिल्ह्यात ‘मलेरिया निर्मूलन मोहीम’ (Malaria Elimination Initiative) सुरू झाली आहे. या मोहिमेचा उद्देश 2030 पर्यंत मलेरियामुक्त महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करणे आहे. तपासणी, उपचार आणि जनजागृतीवर भर देत ही मोहीम गावोगावी पोहोचत आहे.

Read More »